झोपडपट्टी ते करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास | Mutual Fund SIP | Ram Gaikwad | Grow Motion Marathi

141,986
11
Published 2024-07-16
झोपडपट्टी ते करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास | Mutual Fund SIP | Ram Gaikwad | Grow Motion Marathi

#SIP #MutualFund
#growmotion #life #motivation #joshtalksmarathi #joshtalks
Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.


► Say hello on Whats'App: 9604686071
► Instagrammers : instagram.com/_grow_motion_?igshid=YmMyMTA2M2Y=


----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

All Comments (21)
  • खूप चांगल्या पद्धतीने कष्टाची झालर लाहून आपले जीवन सजवले आहे .
  • डोळ्यांचे पारणे फिटले हा कार्यक्रम बघून , खूप खूप छान मन भरून आले ❤💐💐
  • @KadujiChate
    खरी कहाणी सांगताना माणसाचा हृदय भरून येते
  • खरच डोळ्यात पाणी!! आले,गरीबीतून वर आलेली माणसे ग्रेटच असतात. आपला जीवनातील संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे,त्यावर आपण मात करून आज इतर सामान्य लोकांना मोठे करण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करत आहात हे खूपच कौतुकास्पद आहे,ईश्वर आपणास असेच यश देत जाओ!! आपणास हार्दीक शुभेच्छा!!💐💐💐💐
  • खूप छान तूमची आणि तूमच्या जीवन साथी ची जिद्द आणि चिकाटी मुळे या गोष्टी शक्य झाल्या आणि तूम्ही जे म्हणालात की 200 लोकांना करोडपती बनवायचय ते खरच पूर्ण होईल हीच अपेक्षा अजून एकदा तूम्हा दोघांना सल्युट....
  • @namdeothakare
    शुन्यातून विश्व निर्माण करणार्‍यांना हरण्याची भिती नसते. तुम्ही एकदम तावुन सलाखुन निघाले आहेत. तेव्हा तुम्ही दुसर्‍याला फसवुच शकत नाही. Best of luck sirji तुमचे मार्गदर्शन घ्यायला नक्कीच आवडेल सरजी. ❤❤
  • 👌👌🌹 झोपडपट्टीतील वास्तव जीवन कथा यातूनही आपण आपले जीवन घडविले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
  • @user-xz8kx1ye8b
    खूप छान आणि ईमानदारी कायम ठेवली म्हणूनच तुमचे स्वप्न साकार झाले
  • खूप छान सर..आपला जीवन प्रवास ऐकताना खूप वाईट वाटल....पण आपल्या मुळे काही तरी नवी शिकायला मिळालं..धन्यवाद सर 🙏
  • खुपच सुंदर माहिती दिली हो राम सर धन्यवाद 🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏
  • शुद्ध मन + सतत चांगले कार्य = उत्तम यश ( सफलता, सुप्रसिद्धी )❤🌺👩‍👧‍👧🌺🌟 धन्यवाद ग्रो मोशन टीम आणि सौ. वासंती मॅडम आणि श्री. राम गायकवाड सर ⚖️☮️🌷🌷🤝
  • खूपच मोठा संघर्ष केला इतरासाठी आदर्श ठरला सर👌 आपल्या संघर्षाला सलाम .🙏
  • आपलं बोलणं ऐकून मनामध्ये खूप मोठी ऊर्जा निर्माण झाली
  • खरंच आत्मविश्वास वाढला आपल्यासारखी लोक दुर्मिळ मिळतात
  • जय श्री राम सर तुम्ही जीवनातील खरे चड उतार सांगितले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम 🚩🚩🙏🙏
  • Thank you Sir Dhanyvad ,Zhopadpatti madhey suddha mansach Asatat Fhakt ek sandhi milali pahije .Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .Jay Gurudev , Very good .
  • @happyrajvk
    वेळ दाखवते, काळ शिकवतो, नकार वाढवतो, अपमान घडवतो…. माणसं येतात, काही राहतात आणि काही जातात, अनुभव येतात आणि तेच राहतात. त्यांच्या पेक्षा मोठा गुरू दुसरा कोणी नाही.! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐
  • ग्रेट माणूस. मनापासून सलाम. Inspiring story
  • @isshiomi6364
    लातूरची माणसे खूप मेहनती, hard working, चिकाटी असलेली
  • @ShyamChintore
    सर आपण खूप छान अनुभव सांगीतले नमस्कार