Maharashtra Food Tour | Barfi Making | Basundi | Veg Thali | Narsobachi Wadi | Soman Thali | Sukirtg

191,281
0
Published 2024-07-03
Maharashtra Food Tour brings us to Nrusimha Wadi of Kolhapur. From Wadichi Basundi to Sachin Soman's Famous Thali I have had it all. And this time I am showing you 2 unique barfi, Kavath Barfi and Kardant. Do watch this soothing experience and let us know your feedback.

For Business Enquires
Email - [email protected]

My socials
Instagram
instagram.com/sukirtgumaste?i...

Facebook
www.facebook.com/profile.php?...

You will like these videos:
Solapur Food Tour:
   • Maharashtra Food Tour | Shengdana Chu...  

Solapur Street Food
   • Maharashtra Food Tour | Solapur MH 13...  

Nagar Street Food
   • Maharashtra Food Tour | Nagar Food | ...  

Sindhi Food in PCMC
   • Maharashtra Food Tour | MH 14 | Dal P...  

Saswad Food Tour
   • Maharashtra Food Tour | Saswad | Misa...  

Sinnar Food Tour:
   • Maharashtra Food Tour | सिन्नर संगमने...  

Nashik Food Tour
   • Maharashtra Food Tour - MH 15 | Misal...  

Satara Food Tour
   • Maharahtra Food Tour - MH 11| Food Re...  

Karad Food Tour
   • Maharashtra Food Tour - MH50 | Street...  

Kolhapur Misal Crawl
   • Kolhapuri Misal Pav | @MuktaNarvekar ...  


Edited by Vishal Godse
www.instagram.com/editor_vishalgo?igsh=MzY1NDJmNzM…

#foodreview #vegfood #narsobachiwadi #sukirtg

All Comments (21)
  • @tinaharia4358
    नृसिंहवाडी म्हणजे श्री दत्तांचे दर्शन, बासुंदी, आणि सोमण हे समीकरण घट्ट आहे, स्वतः सोमण आणि त्यांचा स्टाफ सुद्धा अत्यंत आग्रह करत प्रेमाने जेवायला घालतात, विडीओ उत्तम👍👍
  • @mukund1550
    हा माणूस ना modern as well as nostalgic आहे.. पट्टीचा खवय्यां , एक उत्तम मुसाफिर, आपल्या कडे ना फुड ब्लॉगर आहेत (एक कामाचा नाही) पण आपला सुकीर्त फुड Inventor आहे.. सतत नवीन.. कोणाचीही उगाच फुकट तारीफ नाही. आवडल तर आवडल नाही तर नाही.. अस्सलिखित मराठी बोलणे असल्याने शब्द कानावर पडुच वाटतात.. आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाऊ पुणेकर आहे.. मी वारजेकर रे दादा.. कोथरूड चा Neighborhood.. Do reply on this.. सोमण खाणवळ यु ट्युब वर फक्त पाहीली होती.. परफेक्ट रिव्ह्यू आज भेटला.. Keep it bro
  • @manasi4147
    श्री गुरुदेव दत्त🙏🙏 दादा तू वाडीमध्ये बासुंदी साठी जेवणासाठी अगदी परफेक्ट ठिकाणी गेला होता
  • गुरुदेव दत्त तुम्हाला माहित असेलच पण मंदिराजवळ जो महाप्रसाद असतो त्याची चव म्हणजे स्वर्गच
  • अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
  • आजच वाडीला गेलेलो. सोमणला जेवलो. कांदा लसूण शिवाय उत्कृष्ट जेवण. आमटी पुढे तर कुठलंही साऊथ इंडियन सांबर फिक पडेल.
  • पुढच्यावेळी वाडीतील वामन भोजनालय नक्किच ट्राय करा तिथल्या जेवनात कांदा लसुण नसतो अगदी सात्विक व त्यांचा मसालेभात Must try..
  • संपूर्ण भाग खूप खूप छान ...श्री गुरुदेव दत्त...R.N paradkar च्या आवाजातील श्री दत्तगुरू ची भक्तिगीते सगळीच सुंदर 💐🙏🏻😊👌🏻👏🏻👍🏻😊
  • Wahh .. नृसिंह वाडी म्हणजे अगदी जीव्हाळ्याचा विषय। Thank you for this episode. श्री गुरुदेव दत्त 🙏
  • खुप छान . मला आता कोल्हापुराला गेलं की जायलाच पाहिजे . किती वर्ष झाले मला जाऊन .कृष्णेकाठची पांढरी वांगी पण घ्यायला पाहिजे होती . ती पण चविष्ट असतात . पुढच्या वेळी घ्या .बासुंदी पण बरोबर ठिकाणी पोचलात . शंभर लाईक ..... आणि विचार करा २००५-२००६ च्या महापुरात एवढ्या सगळ्या म्हशी ज्या पोटच्या पोरा सारख्या सांभाळलेल्या त्या कशा वाचवल्या असतील . सोमणांच्या पंगती जवळ पुर रेशा २००५ , २००६ अश्या रेशा दाखवलेल्या आहेत . पुढच्या वेळी बघा . देऊळ आणि घाट-सकट गाव बुडाला होता .
  • तुमचे दादा पण ह्यात सोबत हवे होते दोघांच्या मिळून आठवणी ऐकायला अजून आवडलं असतं
  • सुखाची राजधानी म्हणजे नरसोबावाडी❤ माझं गाव 😊
  • नरसोबा वाङी जवळच " खिद्रापूर " देवस्थान नक्कीच पहा.
  • @kulchaitanya1
    श्री गुरुदेव दत्त. वाडी ची बासुंदी, पेढे, करदंट अप्रतिम.
  • @sumitmali3462
    लय भारी भावा. सोमणचा समोरचे वामन खानावळ पण छान आहे सिम्पल पण स्वादिष्ट, कोशिंबीर लई भारी वामनची.
  • हा व्हिडिओच तृप्त आणि रममाण करणारा होता ❤❤❤ आणि तुम्ही बाबांच्या आठवणीत हळवे होतांना पण जाणवले. थोडक्यात अप्रतिम 👌🏼
  • माझे तू शेवटी ऐकलेस आणि सोमण यांच्या कडे जेवायला गेलास, तुझे नक्कीच भले होणार वत्सा 😂
  • माझे श्रद्धास्थान वाडी 🙏🙏
  • बाबांच्या आठवणी खरोखर खूप हृदयस्पर्शी आहेत🙏💜
  • @nilu800
    अजून बरीच ठिकाणं आहेत पण खर आहे सगळे एकदम नाही दाखवता येणार.. नाहीतर पोटाची वाट लागेल 😂😂... पुढच्या वेळी जोशी भोजनालय पण ट्राय कर नक्की आवढेल तुला... गाडी पार्किंग करतात तिथेच आहे... आणि हो कोल्हापूर आला तर रामदुत आणि साळोखे मिसळ (मार्केट यार्ड),वाडा मिसळ नक्की ट्राय कर... नाहीतर मला सांग मी घेऊन जाईन तुला... ❤❤❤ Biggest fan yours... Keep it up..