Maharashtra Food Tour - MH50 | Street Food Tour | Honest Food Review | Marathi Food | Sukirtg

197,640
255
Published 2024-04-17
Maharashtra has a varied food culture, each city, each town and every village has its own taste and way of cooking; and yet we all are connected by the love of food. So here I am on embarking the entire Maharashtra Food Tour, starting from Karad. Here I am having all the iconic and famous food from Karad. Karad's Sainath VadaPav, Gajanan's Misal, Famous Amboli and how can we miss Shivraj Dhaba! Yes, I have had it all. So enjoy the Karad delicacy and let me know how you like it.

Food Places Visited:
The New Bombay Restaurant
Chawdi chowk, 78, Dargah Mohalla, Dubal Wada, Guruwar Peth, Karad, Maharashtra 415110
maps.app.goo.gl/jieDqWuxEryheSx26

Shri Gajanan Restaurant
75JJ+Q6X, Datt Chauwk Traffic Cir, Konyanpur, Karad, Maharashtra 415110
maps.app.goo.gl/o8DQfrczQ5Aaa1B29

Sainath Vadapav
Near, St Stand Rd, Shaniwar Peth, Karad, Maharashtra 415110
maps.app.goo.gl/5kNheDZncL6r4huLA

Hotel Shivraj Dhaba Karad
Karad - Chiplun Rd, Gote, Varunji, Maharashtra 415114
maps.app.goo.gl/MNyYNcbihHweE2VK6

For Business Enquires
Email - [email protected]

My socials
Instagram
instagram.com/sukirtgumaste?i...

Facebook
www.facebook.com/profile.php?...

#foodreview #maharashtrafood #vegfood #sukirtg

All Comments (21)
  • @Ni-wh5cr
    नमस्कार मी नाशिककर... मिसळ म्हटल की नाशिक अस बऱ्याचदा होत.. मिसळचा विषय सोडू... पण अख्खा मसूर कराड मध्ये खाण्याचा योग आला आणि अप्रतिम अनुभव होता... आमच्या नाशिक मध्ये अख्खा मसूर च हॉटेल नाही.. कराडकरांनी यावर विचार करून Business opportunitie समजून नाशिकला सुद्धा अख्खा मसूर सुरू करावा आशी मनापासून इच्छा आहे .
  • सुकिर्तन, खुपच भारी .... तुझे अनेक ब्लॉग पाहिले आहेत. पण हा भारी होता. त्यात महाराज जेवायला बसले आहेत आणि प्रत्येक वेळी महाराजांना नैवेद्य दाखवून मग ग्राहकांना वाढलं जाते हे एकदम वेगळे.. भन्नाट आहे... त्यासाठी तरी कराडला जाणार.. जय शिवराय...
  • आक्का मसुरा फक्त कामेरीचा अरुण पाटील (पाटील धाबा)
  • @learnermotive
    दादा, सांगलीचा देखील व्हिडिओ बनव. पश्चिम महारष्ट्रातील सांगली हे खवय्यांच शहर आहे ❤️
  • @indian62353
    कराडमधले खूप महत्त्वाचे पदार्थ राहिले की भावा - 1) हरिओम दाबेली (कन्याशाळेसमोर) 2) वैजयंता भोजनालय (चावडी चौक) 3) व्यंकटेश भेळ (प्रितीसंगम घाट)
  • @smitakadav7338
    जबरदस्त, महाराष्ट्र नेहमीच सुजलाम सुफलाम आहे. सगळीकडे सारखीच चव असेल तर फिरण्याची मज्जा च काय ! आणि सर्वात महत्वाचे एकाच पदार्थाचे किती variation मिळते. आणि तु तर कमाल ,प्रामाणिक समीक्षा करतोस.
  • खरोखर सुंदर आहे कराड आणि कराडकर सुद्धा
  • आमच्या कराडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही आमच्या प्रीतिसंगम येथील खाऊ गल्ली पण ट्राय करायला पाहिजे होती खूप उत्कृष्ट पदार्थ मिळतात तिथे असो त्या निमित्ताने पुन्हा तुम्ही याल अशी आशा करतो 🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤
  • @rohitpatil9318
    पांचट अस्त सगळ😂 कोल्हापुरी जेवण एक नंबर❤
  • एरवी खडूस वाटणारे हॉटेल मालक, food blogger आल्यावर किती सोज्वळ असल्यासारखा आव आणतात नै...😅
  • @user-mb6cv2sd3y
    खूप मस्त वाटलं आमच्या कराड मध्ये तुम्ही येऊन खाद्य पदार्थांच्या आस्वाद घेऊन गेलात. आमच्यासाठी हा व्हिडिओ खूप अभिमान वाटणारा होता. खुप जणांना शेअर केला..... बघा आमचे कराड असे कॅप्शन सुध्दा दिले
  • @vedikagarud9587
    खूप छान वाटले तुम्ही आमच्या कराडमध्ये आलात. खूप खूप धन्यवाद अजून कराड चा घाट आणि खूप ठिकाणं बाकी आहेत.next time with family या.
  • मी सुद्धा कराडकर च ❤ अगदी जन्मापासून मी या सर्व खाद्य ठिकाणी जात आहे. Video खूपच सुंदर दादा पुन्हा ये , आणि पुढच्या वेळी घाटावरची व्यंकटेश भेळ खायला विसरु नकोस , nice video!
  • Khup ch kamaal... Karan spot he agdich unexpected hote... Ashich Maharashtra tour vividh gavanmadhe jaude❤❤❤
  • @sameershinde2364
    I❤karad....childhood memories with karad....35 years old.....kachori and pedha (rajpurohit sweets near kanya shala)....and bombe restaurant icecream and dosa....
  • @saritad921
    4:27 😂😂 मागे उभे असलेले का
  • @monikathorat4439
    Dhanywad dada!! Karad la khupch chan khadya sanskruti cha varasa ahe..tujhya video chya madhmatun tu te dakhvled tyabddle. THANKS..
  • अक्खा मसूर कामेरी मध्ये अरुण पाटील यांनी सुरु केला.... तिथला अक्खा मसूर म्हणजे कडक....
  • @rajbalapatil6542
    Are wa agadi velevar alay vedio. Amhi pudhchya week madhe janar ahot karad la so thanks for sharing. Ani comments madhlihi thikane nakki try karun baghu