Maharashtra Food Tour - MH 15 | Misal Pav | Maharashtra Street Food | Review | Nashik Food | Sukirtg

130,327
17
Published 2024-05-01
Grab the wearables that speak your mind
Pune Cotton Company provides the best quality T-shirts, with different size options for everyone in your family!
Contact for Booking:
Samir Chafekar - 9527358504
Social Media Links:
Facebook: www.facebook.com/profile.php?id=61550877388541
Instagram: www.instagram.com/punecottoncompany/
Explore their Designs at punecottoncompany.com/


Which Misal Pav is best? Lets decide in today's episode as I visit Nashik. Lets visit all the iconic food spots in Nashik and try Nashik's famous food. From the best Misal in town to Budha Halwai's Jalebi Fafda, from Sayantara Sabudana Wada with lip smacking chutney to Nashickcha Chiwda. I have had it all, watch full video for more insights into Nashik's food and food culture.

Featuring:
Yogesh Gaikwad

For Business Enquires
Email - [email protected]

My socials
Instagram
instagram.com/sukirtgumaste?i...

Facebook
www.facebook.com/profile.php?...

#nashikmisal #foodreview #foodvlog #sukirtg

All Comments (21)
  • @SukirtG
    नाशिक मिसळ v/s कोल्हापुरी मिसळ v/s पुणेरी मिसळ , कमेंट हाना आणि निकाल लावून टाका!!
  • @nitindhumal4900
    ❤❤❤ योगेश गायकवाड सर ,खूप छान पद्धतीने आपल्या नाशिक ची खवय्ये गिरी बद्दल सांगितले tnx sir ... ❤🎉❤
  • @SachinDolare001
    Yogesh is well prepared for this vlog, punch lines, script everything well handled we should appreciate him😊
  • नाशिक , पूणे , कोल्हापूर मिसळ कुठलीही पण हा आमच्या महाराष्ट्राचा पदार्थ आहे . व त्याला देश पातळींवर प्रसिध्द करायची जबाबदारी आपली आहे . जय महाराष्ट्र . 🚩
  • @babaluchavan626
    सुकिर्त सर योगेश सरांबरोबर पुन्हा एकदा नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे राहिलेली ठिकाणे फिरा व तेथील चव अनुभवा... योगेश सर अतिशय उत्कृष्ट माहित देत आहेत..👌👌
  • गंगाघाट, मिसळ, बुधाची जिलेबी...❤ नाशिक इतकी खवय्यांची मजा इतर कुठेही नाही.. पुणे आणि कोल्हापूर ची मिसळ चविष्ट असेल पण नाशिक आणि मिसळ म्हणजे प्रेम आहे..
  • MH-15 ❤ नाशीक मिसळ ची पंढरी. पुण्यात बेडेकर गुळवणी विकतोय मिसळच्या नावाखाली
  • @Amol4ful
    तिन्ही जिल्ह्याची मिसळ तिथल्या संस्कृती प्रमाणे उदयास आलेली आहे त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही, प्रत्येक मिसळ त्या त्या ठिकाणी योग्य आणि उत्तम आहे असे मला वाटते. प्रत्येकाने आपली ओळख जपलेली आहे हेच वैशिष्ट आहे unity in diversity 🇮🇳💕🫂
  • @user-rc1sy8cx6j
    योगेश दादाचा साधा सुंदर स्वभाव आणि नेहमी प्रमाणे दिलखुलास असा मनसोक्त "तू" ह्या कॉम्बिनेशन मुळे रंगत आली ... पुढील वेळेस नक्की ये आणि "सुदर्शन मिसळ तसेच शामसुंदर मिसळ" नक्की ट्राय कर भावा! 👍
  • @alokdikshit9602
    वा छान collab 👌🏻👌🏻 योगेश + सुकीर्त जोडी परत पाहायला नक्कीच आवडेल आणि video इतका छान बनलाय की आता नाशिक लवकरच गाठेन ❤
  • @Sunsi624
    नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे खूप सारे व्हिडिओ पाहिले.. पण नेहमी वाटायचं की आपण नाशिककर दाखवायला कमी पडतो.. पण आज योगेश दादांनी सगळं व्यवस्थित दाखवलं.. पुढच्या वेळेस सुकीर्त दादा योगेश दादा सोबतच व्हिडिओ बनवं.‌
  • @angle2020
    सध्या मी नाशिकला राहत नाही पण एकदम nostalgic वाटतंय...माझे वडील खूप आठवणी सांगतात नाशिकच्या त्यांच्या लहानपणीच्या...हे सगळे फूड joints त्यांचा मित्र मंडळींचा कट्टा असायचा,खूप छान वाटल नाशिक फूड tour बघुन,मला असं वाटतं खूप शहर हळू हळू बदलत आहेत पण नाशिक आहे तसच आहे खूप भारी. Proud to be a नाशिककर
  • @snehalmahajan340
    Yogesh dadache bhashevar changale prabhutv 👌🏻👌🏻👌🏻
  • @j.amruta1124
    सुकिर्त टी शर्ट एकच नंबर 👍 ह्याचा दुसरा एपिसोड यावाच हा हट्ट समाजा. योगेश दादा दुसऱ्या आणि जमलं तर तिसराही भागात हवाच👍👏
  • @suvarnaloke7765
    सुकिर्त खूप छान होता ही नाशिक खाद्ययात्रा. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट की तू कधीच समोरचा व्यक्तीच्या बोलण्यात व्यत्यय आणत नाही . त्यांच संपूर्ण बोलून झालं की आपली प्रतिक्रिया देतो. त्याचा मुळे खूप चांगली माहिती मिळते. योगेश दादा दुसर्या ही भागात बघायला आवडेल. ❤
  • @KADAMOM115
    खूप चविष्ट!! दुसरा भाग पाहिजेच! तोही योगेश सोबत!
  • पुणेरी मिसळला तोड नाही. जगात भारी. पुणे म्हणजे पुणेच! Hotspot of Intellectual people.
  • @j.m.929
    योगेश भाऊ एकदम छान माहिती दिलीत
  • मिसळ पाव बरेच ठिकाणी मिळतीलच. पण एकदा अमरावती ला जाच. मनीष ची कचोरी, विष्णू चा दहिवडा, रघुवीर ची संभारवडी, कुठलीही पाणीपुरी, एकदम वर्हाडी जेवण, नॉनव्हेज खाणारे असतील तर कमाल नॉनव्हेज सगळं अमरावती ला कमाल मिळते. MH-२७ ❤