लोकसभेचा पराभव म्हणजे जनतेने महायुतिला दिलेली शिक्षा - डॉ. विश्वंभर चौधरी #mahayuti #bjp #modi

Published 2024-07-26
लोकसभेत महायुतीचा पराभव कश्यामुळे झाला याविषयी डॉ. विश्वंभर चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) यांनी या व्हिडिओ मधून माहिती दिली आहे.
.
.
Connect with us via ---

Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org/
Facebook - www.facebook.com/yukrand
Twiiter - twitter.com/YuvakKrantiDal
Instagram - www.instagram.com/yuvakkrantidal/

Dr. Kumar Saptarshi
Facebook - www.facebook.com/DrKumarSaptarshi
Twitter - twitter.com/Kumar_Saptarshi
Instagram - www.instagram.com/drkumarsaptarshi/

.
.
#yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi

All Comments (21)
  • निस्वार्थी विश्वंभर चौधरीजी, असीम सरोदेजी, कुमार सप्तर्षीजी आणि निखील वागळेजी ह्यांनी घेतलेल्या सभांमुळे भाजपचा महाराष्ट्रात पूर्ण पराभव झाला. 👍🙏
  • मा. चौधरी साहेब, आतापासूनच पूर्ण महाराष्ट्रभर निर्भय बनोच्या सभा सुरु करा. लोकांना सत्य समजले तरच लोक योग्य मतदान करतील. टी. व्ही. वाले तर बीजेपीचे गुलामच झाले आहेत. ते अर्ध सत्य किंवा असत्य सांगतात तेच लोकांना खरे वाटते. सप्तर्षी साहेब, सरोदे साहेब, वागळे साहेब तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. जय महाराष्ट्र.
  • आपले लोकसभा निवडणूक पूर्वी चे अंदाज खरे ठरलेत, मनपूर्वक अभिनंदन.
  • निर्भय बनो प्रत्येक क्षेत्रात, अन्यायाविरुद्ध ची यशस्वी लढाई आहे. यांचे नेतृत्व करणारे तितकेच बुद्धिमान आदरणीय व्यक्ती आहेत. हाच विचार येत्या विधानसभेत गर्जुद्यात.
  • उत्तम महाराष्ट्रासाठी आणि मनुवादी उच्चाटनासाठी आपल्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे.
  • समाजासाठी चांगलं आणि निर्भयपणे काम करत आहात. अभिनंदन.
  • युद्ध फक्त हत्याराने जिंकता येत नाही तर विचार नि सुद्धा जिंकता येते
  • @Skywrapper
    मा.चौधरीसाहेब आपण असीमसर सोबत पुन्हा निर्भय बनो चळवळ सुरू करा महाराष्ट्राला गरज आहे.
  • खरंच चौधरी सर खूप मोठ कार्य करत आहेत..जिथं शैक्षणिक वस्तुवर कर लागतो तिथ शिक्षण राहत नाही ,बाजार भरतो व्यापारीकरणाचा...
  • सर खुप दिवसा नंतर कार्यक्रम केला सर तुमच्या भाषणाचा खुप फायदा झाला
  • @Gsk3587
    चौधरी साहेब,अभिनंदन, आता विधानसभा निवडणूक येत आहे ,लगे रहो
  • खुप दिवसांनी आपल्याला पाहून खुप आनंद वाटला. महाराष्ट्रात ' महाशक्ती ' ला त्यांची खरी जागा दाखवून देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे...आता विधानसभेसाठी ही महाराष्ट्राला आपली गरज आहे .
  • चौधरी साहेब आपलं खुप दिवसांनी दर्शन झाले आपणास मानाचा जय महाराष्ट्र ❤❤ इथून पुढे विधानसभा होई पर्यंत आपला झाझवात अशाच चालू राहू द्या जो करून मिधे व फडतुसचा सुपडा साफ होईल
  • अशी ही लाडका-भाऊ आणि लाडकी-बहीण योजना: (1) बहीणीला नोकरीवाला जावई मिळेना. भावाला नोकरीवाली सून मिळेना. (2) बहीण-भावाला कुटुंब कसे चालवावे हे समजेना.
  • सर, आपणा सर्वांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात भाजपाचा सुफडासाफ झाला. आता विधानसभेसाठी ही तशीच तयारी करा. महायुती सरकार जाने गरजेचे आहे.
  • @uskms
    विश्वंभर चौधरी खर बोलतात आम्ही 2012दरम्यान काँगेस एनसीपी विरोधात बोलताना पण पाहिलंय भाजपा हुकूमशाही करतंय लक्षात आल्याबरोबर मोहीम निर्भय च्या माध्यमातून उघडली
  • विश्वंभर चौधरी साहेब एक साधा प्रामाणिक माणूस
  • संपूर्ण राज्य कर्जबाजारी झाले तरी चालेल, परंतु विधानसभा निवडणूक होईपर्यंत लाडकी-बहीण योजना आणणारच-शिंदे-फडणवीस-पवार. एकदा का निवडणूक झाली की, शिंदे-फडणवीस-पवार ते 1500 रुपये व्याजासह वसूल करणार?
  • चौधरी साहेब आपण स्पष्ट सत्य बोलत आहात आपल्या सारखे निखिल वागळे सप्तर्षी साहेब अशोक वानखेडे अभिसार शर्मा प्रज्ञा मिश्रा ध्रुव राठी विश्वास उटगी आणि इतर काही प्रामाणिक लोकानी लोकशाही वाचवली देश वाचवला आहे या सर्व देवांचे अभिनंदन कारण राक्षसांना पराभूत केले आहे
  • समाज सुधारना जन जागृती एक न संपणारे काम आहे . थोडंही थांबू नका . महाराष्ट्राला आव्हान करा .आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .🙏