100% जाळीदार मऊ उपवासाची इडली व चटणी | upvasachi idli recipe | Idli recipe in marathi.

2024-03-05に共有
#idlirecipe #upvasahiidli #इडली #cookingticketmarathi

Ingredients
उपवासाची इडली बनवण्यासाठी
• वरळीचा तांदूळ / Fasting Rice - Sama Rice - 1 Cup - 200gm
• साबुदाणा / Sago - ½ Cup - 100gm
• दही / Curd - ½ Cup - 100gm
• साधं पाणी / Water - ½ Cup - acording
• खाण्याचा सोडा / Baking Soda - ¼ spoon
• तूप /Ghee

उपवासाची चटणी बनवण्यासाठी
• भाजलेले शेंगदाणे / Rosted Peanut - ½ Cup - 100gm
• ओलं खोबरं / Fresh Coconut - ¼ Cup - 50gm
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• आल्याचा तुकडा / Ginger - ½ inch
• दही / Curd - 2 spoon
• मीठ / Salt - according
• पाणी / Water - according
• साजूक तूप / Ghee - ½ spoon
• जिरे / Cumin Seeds - ½ spoon

🍳 उपवासाचा बटाटा वडा व सुकी लाल चटणी
   • शोधून सापडणार नाही अशी उपवासाची लाल स...  
🍳 उपवासाचे जाळीदार आप्पे चटणी
   • आषाढी एकादशी निमित्त, उपवासाचे आप्पे ...  
🍳 उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा व चटणी
   • उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा व चटणी |  अ...  
🍳 उपवासाची चमचमीत वडा मिसळ
   • 15 मिनिटात झणझणीत उपवासाचा मिसळ-वडा |...  
🍳 उपवासाचा पुलाव व थंडगार मठ्ठा
   • वरीचा पुलाव सोबत थंडगार ताक | Upvas R...  
🍳 उपवासाची भाकरी व झणझणीत ठेचा
   • उपवासाची भाकरी दिवसभर मऊ राहण्यासाठी ...  
🍳 उपवासाची बटाटा पुरी व चटणी
   • उपवासाची कुरकुरीत बटाटा पुरी व खमंग च...  
🍳 उपवासाचे जाळीदार गुलगुले
   • 1 चमचा तुपात आप्पे पात्रात उपवासाचे ग...  
🍳 उपवासाची झटपट साबुदाणा खीर
   • उपवासाची साबुदाणा खीर १० मिनिटांत | S...  

#idli
#idlirecipe
#idlirecipeinmarathi
#upvasachiidli
#faraliidli
#upvasachuidlicokkingticketmarathi
#upvas_recipe
#upvasspecialrecipe
#fastingrecipes
#Upvasidlirecipe
#Samakirecipe
#vratkirecipe
#उपवासाचीइडली
#उपवासाचेपदार्थ
#उपवासथाळी
#उपवासरेसिपीमराठी

コメント (21)
  • Hello Tai me aajch he idly banavli aani khupp chaan mavu luslushit jhali majha aaiche ekadshiche upvas astat so me he try keli perfect majourment aahe aani 20 idly perfect tayar jhalyat thank u for this recipe 😊
  • शिवरात्रीला उपवास आहे नक्की करून बघणार खुप आवडली 👌
  • उपवासाची इडली व चटणी छान रेसेपी आहे ताई 😍😋😋धन्यवाद
  • ताई तुम्हाला ही महाशिवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा 🎉
  • अरे व्वा मस्तच साधी सोपी पध्दत ताई ऊत्तम रेसीपी
  • नेहमीप्रमाणे अप्रतिम सुगरण आहात तुम्हीं 👌
  • @SanviKhamkar
    मागे संकष्टीला तुमच्या पद्धतीने उपवासाचे बटाटा वडे आणि सुखी लाल चटणी बनवली होती खूप सुंदर झालेली तुमचे उपवासाचे पदार्थ खरोखर मस्त असतात ❤
  • आपकी हर रेसिपी मुझे बहुत पसंद आती है 👌
  • मला तुमच्या सर्वच रेसिपी खूप आवडतात, सर्वात जास्त उपवासाचे पदार्थ खूप छान दाखवता ❤
  • खूप छान.विशेषत: प्रीमिक्स फार सोयीचे वाटले. Thanks for sharing
  • तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या शुभेच्छा , उपवासासाठी मस्त रेसिपी दाखव लित महाशिवरात्रि उपवासाला बनऊ 🙏
  • तुमचे उपवासाचे पदार्थ खरच खूप सुंदर असतात मी बरेच प्रकार घरी बनवले आहेत घरी सगळ्यांना खूप आवडले महाशिवरात्रीला इडली चटणी नक्की करून बघेन thsnx 😊🙏
  • वा खूप सुंदर आहेत इडल्या 👌