पानं अळुची आजोबांनी खुरप्यानं खुडुन आजीन बनवल जुन्या पध्दतीनं खमंग अशी वेगळीचं अळुवडी व देठाची भाजी!

Published 2024-07-27

All Comments (21)
  • खूप छान आहे रेसिपी कमी तेलकट
  • 🙏👌🌹🍀आजी आजोबा अळु वडी आणि देठाची भाजी खूप🙏💕 खूप छान👏✊👍 बनली आहे धन्यवाद ❤🎉
  • आजीच्या घरात "श्री पंढरीचा विठोबा" आहे चांगदेव महाराज अखंड मास्टर वारकरी संप्रदायात आहेत 🙏🙏🚩🚩
  • @user-dr1ob3hu2v
    आजी ने कोणती ही रेसिपी केली की ती बघून मी कर्ते पण मला वाटत आजी च्या पदार्थाला चव छान आसनार
  • Khup chhan aaji ❤🤗🤗😋😋👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤Love you aaji khup mast ❤❤❤❤
  • आजि खुप छान झाली आलुची वडी 🙏🏻🙏🏻🙏🏻
  • आजी खुप छान बनवली आळुवडी👌👌👌😋😋😋
  • Khub mast Aaj & अळूच्या वड्या छान बनवले ❤
  • Nice recipe, easy and healthy,,,&leading simple life, praying for more likes &money ( success of your channel 🌷👌
  • @PupuMagar-l2c
    बोरगाव कर.तुम्ही.सोत्ता.का.व्हिडीवो.मध्ये.दीसत.नाही
  • आंबटपणा साठी काहीच घातल नाही 😮
  • @ajaykamble3063
    आजी मला अळूचा पानाची रेसिपी आवडली नाही पिट लावून उकडून गायची असतात अशी आहे प्रसिजर आणि मग कट करून तेलात फाय कायच असत ही आहे रेसिपि आजी माज काही चुकलं अशेल तर मला माफ करा आजी कमेंट चा रिप्लाय दया आजी