पानं अळुची आजोबांनी खुरप्यानं खुडुन आजीन बनवल जुन्या पध्दतीनं खमंग अशी वेगळीचं अळुवडी व देठाची भाजी!

Publicado 2024-07-27

Todos los comentarios (21)
  • खूप छान आहे रेसिपी कमी तेलकट
  • 🙏👌🌹🍀आजी आजोबा अळु वडी आणि देठाची भाजी खूप🙏💕 खूप छान👏✊👍 बनली आहे धन्यवाद ❤🎉
  • आजीच्या घरात "श्री पंढरीचा विठोबा" आहे चांगदेव महाराज अखंड मास्टर वारकरी संप्रदायात आहेत 🙏🙏🚩🚩
  • @user-dr1ob3hu2v
    आजी ने कोणती ही रेसिपी केली की ती बघून मी कर्ते पण मला वाटत आजी च्या पदार्थाला चव छान आसनार
  • @user-hx4ic1fv3g
    Khup chhan aaji ❤🤗🤗😋😋👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤Love you aaji khup mast ❤❤❤❤
  • @umeshtanpure1065
    आजि खुप छान झाली आलुची वडी 🙏🏻🙏🏻🙏🏻
  • @meghajagtap3651
    आजी खुप छान बनवली आळुवडी👌👌👌😋😋😋
  • @user-ie8yw3uj8m
    Khub mast Aaj & अळूच्या वड्या छान बनवले ❤
  • @user-xi3wt5nv3q
    Nice recipe, easy and healthy,,,&leading simple life, praying for more likes &money ( success of your channel 🌷👌
  • @PupuMagar-l2c
    बोरगाव कर.तुम्ही.सोत्ता.का.व्हिडीवो.मध्ये.दीसत.नाही
  • @shrutisupal145
    आंबटपणा साठी काहीच घातल नाही 😮
  • @ajaykamble3063
    आजी मला अळूचा पानाची रेसिपी आवडली नाही पिट लावून उकडून गायची असतात अशी आहे प्रसिजर आणि मग कट करून तेलात फाय कायच असत ही आहे रेसिपि आजी माज काही चुकलं अशेल तर मला माफ करा आजी कमेंट चा रिप्लाय दया आजी